• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी समोरासमोर धडकल्या, १ गंभीर, पती-पत्नींसह ३ जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकी समोरासमोर धडकल्या, १ गंभीर, पती-पत्नींसह ३ जखमी !

धरणगाव तालुक्यात पाळधी बायपासजवळ घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळ मंगळवारी दि. २२ एप्रिल रोजी दुपारी २ दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर पिंप्राळ्यातील पती-पत्नींसह ३ जण जखमी झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.

जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील रहिवासी बापुराव महादु पाटील (वय ५२) हे पत्नी संगीता बापुराव पाटील (वय ४५) यांच्यासोबत पाळधी येथून दुचाकीने जळगावकडे येत होते. त्यावेळी जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.(केसीएन)हा अपघात पाळधी बायपासजवळ मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला आहे. या भीषण अपघातात बापुराव पाटील व त्यांची पत्नी संगिता पाटील हे जखमी झाले तर समोरील दुचाकीवरील मगन पुन्या बारेला (वय २५) आणि उपरसिंग बरडे बारेला (वय २२ दोन्ही रा. मध्यप्रदेश, ह. मु. पिंप्री ता. धरणगाव) हे दखील जखमी झाले. यातील उपरसिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या अपघातात पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra१ गंभीरदुचाकी समोरासमोर धडकल्यापती-पत्नींसह ३ जखमी !
Previous Post

वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर

चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon