• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरट्यांना ३ दुचाकीसह  अटक, जळगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकी चोरट्यांना ३ दुचाकीसह  अटक, जळगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – शनिवारी रात्री गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्यातील पथकाने चोरीच्या ३ दुचाकींसह ३ चोरट्यांना पकडले आहे. तिघांकडून ३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.

जळगांव जिल्हयात वाढलेल्या मो.सा. चोरीच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी रात्रगस्ती सतर्क करणेबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव शहर पो.स्टे.चे गुन्हे शोध पथक शनिवारी रात्री गस्तीवर होते.

गेंदालाल मिल परिसरात रात्रगस्ती दरम्यान संशय आल्याने ३ दुचाकिधारकांना  थांबवुन चौकशी करून मोटारसायकलचे कागदपत्रांचे मागणी केली असता तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. संशयित हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पथकाने  त्यांना ताब्यात घेवुन जळगांव शहर पोलीस ठाण्यात आणले. तिघांची माहीती घेतली असता सदर दुचाकी यांना लावलेल्या नंबर प्लेट या फेक असल्याचे व त्या दुचाकी चोरीच्या असल्याचे समजले.

पोलिसांनी तिघांची नावे विचारली असता त्यांनी जाफर जाबाज पठाण (वय-२८ रा.रवांजा बु. एरंडोल), पितांबर रतन सोनवणे (वय-२३), प्रवीण भाईदास कोळी (वय-२३ रा.नवगाव विखरण) असे सांगितले. धरणगांव पोलीस स्टेशनला हे गुन्हे उघड झाले आहेत. महामार्गालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून ते जळगावात विक्रीसाठी आणत होते. पथकातील सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, हवालदार उमेश भांडारकर, संतोष खवले, सतिश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, राहुल पांचाळ आदींनी कारवाई केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

व्हॅनचालकाचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू, मृतांची संख्या ३ वर !

Next Post

व्यापारवृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार- आमदार किशोर आप्पा पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
व्यापारवृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार- आमदार किशोर आप्पा पाटील

व्यापारवृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार- आमदार किशोर आप्पा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते
1xbet russia

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon