• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरट्याला अटक : ४ दुचाकींसह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकी चोरट्याला अटक : ४ दुचाकींसह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

भडगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई

भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामकृष्ण नगर मधील नाना धनगर यांची मोटरसायकल चोरीच्या व लबाडीच्या इराद्याने घेऊन गेला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.भडगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावत बोरमडी ता.शिरपूर येथील एकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने अजून ३ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कराब रोड, रामकृष्ण नगर, भडगाव येथील फिर्यादी नाना नामदेव धनगर (वय ६३) यांचे घरासमोरुन एक होंडा शाईन कंपनीची तिचा क्र.एम. एच १९.डी.डी.३७२९ ही मोटरसायकल दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेसुमारास चोरी गेल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल होती. भडगाव पोलिसांनी तपासात मोटरसायकल चोर इंद्रसिंग भिमा पावरा (रा. बोरमडी ता. शिरपुर जि. धुळे) याला ताब्यात घेतले. संशयित आरोपीस गुन्ह्यातील चोरी केलेली मोटारसायकलसह पकडला. त्यानंतर तपासात ३ मोटार सायकली या गुन्हयाचे अनुषगाने जप्त करण्यात आलेल्या आहे.

सदर चारही मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. एकुण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील ३ मोटार सायकलचे मालक निष्पन्न झाले असुन चौथ्या मोटार सायकलचा मालक निष्पन्न करणे बाकी आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा, स.फौ. भरत लिंगायत, पो.हे.काँ.निलेश ब्राम्हणकार, पो.हे.कॉ.विजय जाधव, पो.कॉ.सुनिल राजपुत, पो.कॉ.संदीप सोनवणे, चालक पो.कॉ.संजय पाटील अशांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ.विजय जाधव हे करीत आहेत.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

यावल घरफोडीतील फरार संशयित आरोपीला लक्झरी बस स्टॉप येथून अटक

Next Post

सासरा-शालकाच्या बेदम मारहाणीत जखमी जावईचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

सासरा-शालकाच्या बेदम मारहाणीत जखमी जावईचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon