• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ):- शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची एक होंडा ड्रीम मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
जळगाव येथील नवीन बस स्थानक परिसरातून एक मोटार सायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला आणि  दोघांना ताब्यात घेतले. आकाश राजू खरे (रा. नांद्रा, ता. पाचोरा; सध्या मुक्काम पिंप्राळा हुडको, जळगाव), आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा)
न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर, आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्यांनी जळगाव शहरातील भज्जी गल्ली येथून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी होंडा ड्रीम मोटार सायकल (क्रमांक एमएच १९ डीए ५०११) जप्त केली आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंके, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करत आहेत.


 

 

Tags: #jalgon crime #maharashtra #bharat
Previous Post

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त
1xbet russia

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक
1xbet russia

अ.भा. आंतरविद्यापिठ तायक्वांदो स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकीस कास्य पदक

March 27, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

March 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोरीची मोटार सायकल जप्त

March 27, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

जळगावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

March 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon