• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरूणाची दुचाकी चोरी ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा शासकीय रुग्णालासमोरून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार ७ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दानीश अहमद जावद शेख (वय-३१) रा. खडका रोड भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. दानीश अहमद हा कामाच्या निमित्ताने बुधवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दुचाकी (एमएच १९ सीएम ५०२७) ने जळगाव शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालामध्ये आला होता. त्याने रूग्णालयाच्या गेट नंबर १ जवळ दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान काम आटोपून आल्यानंतर त्यांला त्याची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळाली नाही. सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ रहिम शेख करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

जळगावात वाईनशॉपमध्ये आढळल्या मुदबाह्य झालेल्या बिअर बाटल्या

Next Post

ब्रेकिंग : पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ब्रेकिंग : पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !
1xbet russia

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

October 3, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

October 3, 2025
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !
1xbet russia

जळगावचा राजा  नेहरू चौक मित्रमंडळातर्फे भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्रपूजन उत्साहात

October 3, 2025
हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !
1xbet russia

हृदयद्रावक : विसर्जन करताना तरुण वाहून गेला, बहिणीसह आईच्या डोळ्यादेखत घडली घटना !

October 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

खळबळ : कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला, कानाच्या पडद्याला गंभीर इजा !

October 3, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जामनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींना आय.एस.ओ. दर्जा

October 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!