• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दुचाकी अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकी अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

धरणगाव तालुक्यात पाळधी बायपासजवळ घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळ मंगळवारी दि. २२ एप्रिल रोजी दुपारी २ दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली होती. या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

उपरसिंग करमसिह बारेला (वय २१, रा. झिरपन ता. वरला जि. मध्यप्रदेश, ह. मु. पिंप्री ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ४ मुले असा परिवार आहे. मजूरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील रहिवासी बापुराव महादु पाटील (वय ५२) हे पत्नी संगीता बापुराव पाटील (वय ४५) यांच्यासोबत पाळधी येथून दुचाकीने जळगावकडे येत होते. त्यावेळी पाळधीहून धरणगावकडे जाणाऱ्या उपरसिंहच्या दुचाकीची बापूराव पाटील यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक लागली.

हा अपघात पाळधी बायपासजवळ मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला होता. या भीषण अपघातात बापुराव पाटील व त्यांची पत्नी संगिता पाटील हे जखमी झाले तर समोरील दुचाकीवरील मगन पुन्या बारेला (वय २५) आणि उपरसिंग करमसिह बारेला (वय २१ दोन्ही रा. मध्यप्रदेश, ह. मु. पिंप्री ता. धरणगाव) हे दखील जखमी झाले.(केसीएन)यातील उपरसिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तर पुढील उपचारासाठी जळगाव खुर्द येथील खाजगी रुग्णालयात तो ३ दिवसांपासून दाखल होता. उपचार सुरु असताना त्याचा शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रावेर तालुक्यात कुसुंबा बुद्रुक गावाजवळ बिबट्यासह पिल्ले, शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण

Next Post

उद्या टुरिंग टॉकीजमध्ये ‘मेरा नाम जोकर’ दाखविला जाणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उद्या टुरिंग टॉकीजमध्ये ‘मेरा नाम जोकर’ दाखविला जाणार

उद्या टुरिंग टॉकीजमध्ये 'मेरा नाम जोकर' दाखविला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon