• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव मनपा स्थायी सभापतीपदी राजेंद्र घुगे पाटील ; नितीन बरडे यांची ऐनवेळी माघार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2020
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेच्या बहुचर्चित स्थायी समिती सभापती पदी राजेंद्र घुगे पाटील हे निवडून आले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतल्यामुळे सभागृहात त्यांची बिनविरोध निवड झाली. याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना भरत सपकाळे यांचा एकमेव अर्ज आलेला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड दुपारी जाहीर होणार आहे.

महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

स्थायी समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी नितीन बरडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नितीन लढ्ढा,विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. जळगाव शहराच्या विकासासाठी माघार घ्यावी अशी विनंती केल्यामुळे मी या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत माघार घेतली आहे असेही बरडे यांनी सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राजेंद्र घुगे पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवड झाल्यामुळे पीठासीन अधिकारी राऊत यांनी त्यांना सॅनीटायझर व मास्क देऊन त्यांचे अभिनंदन केले.


 

 

Previous Post

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा ?

Next Post

औरंगाबादेत दरोड्याच्या प्रयत्नात एका तरुणाची निर्घृण हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबादेत दरोड्याच्या प्रयत्नात एका तरुणाची निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

February 24, 2026
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !
1xbet russia

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

February 24, 2026
शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

February 24, 2026
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon