• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वर्षोल्हास २०२५  प्रर्दशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वर्षोल्हास २०२५  प्रर्दशन

जळगाव — डॉ . वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स तर्फे तहसिल कचेरी शेजारी वर्षोल्हास २०२५ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थीनींनी तयार केलेल्या वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहे. दि ९ व १० जाने रोजी दोन दिवस हे प्रदर्शन सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सूरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख अतिथी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील  व गोदावरी आयएमआर  कॉलेजचे डायरेक्टर डॉ प्रशांत वारके महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ कविता देशमुख यांचे हस्ते फित कापून करण्यात आले. कौशल्य शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे प्रदर्शन खर्या अर्थाने सक्षम बनवते आणि या दिशेने डॉ. वर्षा पाटील वृमेन्स कॉलेजने उचललेले प्रत्येक पाऊल कौतुकास्पद आणि इतरांसाठी एक उदाहरण आहे.  या प्रदर्शनात व विद्यार्थिनींनी तयार केलेल्या मिठाई आणि विविध स्वादिष्ट पदार्थांसोबतच  दिवे, दागिने, भेटवस्तू, सूट, साड्या, ज्यूट बॅग, टॉवेल सेट, कुर्ती, टेबल रनर्स, जेल मेणबत्त्या, हर्बल साबण फॅशन ज्वेलरी एम्ब्रोईडरी बॅग बांधणी ड्रेस मटेरिअल मॅक्रमे वस्तू वन पीस घागरे रेडी टु वेअर साडी आणि घर सजावटीच्या विविध वस्तू रुखवत सामान विक्रीवर ठेवण्यात आल्या आहेत याला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रदर्शन आणि विविध स्टॉल्सवरून भरपूर खरेदीही केली. मोठ्या संख्येने विविध महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रदर्शन यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल प्राचार्य सौ कविता देशमुख यांनी संपूर्ण आयोजन समितीचे अभिनंदन केले. डॉ. वर्षा पाटील वृमेन्स कॉलेजच्या नवोदित उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण निर्मितीला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. वर्षा पाटील वृमेन्स कॉलेज वेळोवेळी अशा प्रकारच्या प्रयत्नांचे आयोजन करत असते आणि हे प्रदर्शन देखील या मिशनच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे असे त्यांनी  सांगितले या कार्यक्रमासाठी  मिनल राणे कविता भोरटके जयश्री कुलकर्णी आणि समृध्दी सराफ यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatdr-varsha-patil-woman-college-3
Previous Post

श्रीमद्भगवताची कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते : आ. भोळे

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025
बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon