• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयामार्फत ६४ रूग्णांना मिळाली कमलदृष्टी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयामार्फत ६४ रूग्णांना मिळाली कमलदृष्टी

जळगाव ( प्रतिनिधी ) – धन्यवाद मोदीजी…. धन्यवाद माजी खा. डॉ. उल्हास पाटील…. कमलदृष्टी अभियानातील जेष्ठ महिला रूग्णाकडून वाढदिवसानिमीत्त भरभरून आर्शिवाद श्रीमंती ही माणसाच्या कृतीतून लक्षात घेतली जाते पैश्याने श्रीमंत असणा-या प्रत्येकाला जनसामान्यांच प्रेम मिळेलच असे नाही. पण देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना नेहेमीच जनसामान्यांकडून प्रेम मिळाले आहे आणि त्यांच्या विचारधारेत नुकतेच भाजपावासी झालेले माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना देखिल सामान्यांनी भरभरून प्रेम दिले आहे, याचा प्रत्यय काल दि २३ रोजी वाढदिवसानिमीत्त आयोजित कमलदृष्टी अभियानात आला.

६४ व्या वाढदिवसानिमीत्ताने भाजपा वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ जेष्ठ नागरिकांच्या फेको पध्दतीने मोतिबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. या रूग्णांशी डॉ. उल्हास पाटील यांनी संवाद साधल्यानंतर एक गरीब जेष्ठ महिला रूग्णांने माजी खा. यांना २० रू नोटेने ओवाळत भरभरून आर्शिवाद दिले. यावेळी महिलेच्या डोळयातील प्रेम आणि अश्रू पाहून उपस्थीतांचे डोळेही पाणावले. अगदी गरीब असलेल्या महिला रूग्णांची मनाची श्रीमंती पाहून माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना गहीवरून आले. यावेळी मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना आर्शिवाद देत या महिलेने जणू २०२४ लोकसभेत मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील असे संकेत दिले.

तुमच्या डोळयात दिसेल डॉ. उल्हास पाटीलांची प्रतिमा – डॉ. नि.तु. पाटीलयावेळी अभियान प्रमुुख तथा भाजपा वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांनी  संबोधित करतांना सांगितले नेत्यांच्या वाढदिवसानिमीत्त मोठे समारंभ होत असतात पण माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे अपवाद आहेत. आई गोदावरी सेवा  अभियानातून प्रेरणा घेत गोरगरीब, दरीद्रीनारायण रूग्णांना कमलदृष्टी मिळावी हया हेतूने हया अभियानाचा संकल्प घेतला असून ६४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. हे  रूग्ण कुठल्याही नेत्ररोग तज्ञांकडे गेल्यास त्यांनातपासणी केल्यावर तुमच्या डोळयात डॉ. उल्हास पाटील यांची प्रतिमाच दिसेल असे सांगितले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ulhas-patil-vaidkiy-rugnalay/
Previous Post

हत्यारे बाळगणाऱ्या पिता-पुत्रासह पुण्याच्या कोयत्या गँगच्या संशयीताला अटक

Next Post

आगळावेगळया फळाचा केकने व्यक्‍त झाले कार्यकर्त्यांचे प्रेम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयामार्फत ६४ रूग्णांना मिळाली कमलदृष्टी

आगळावेगळया फळाचा केकने व्यक्‍त झाले कार्यकर्त्यांचे प्रेम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon