• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 22, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त  पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियान

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जन—आरोग्य योजनांतर्गत दि २३ ते ८ मार्चपर्यंत पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदीजींनी प्रधानमंत्री जन—आरोग्य योजनांतर्गत सर्वसामान्यांना ५ लाख रूपयापर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळवून दिला आहे. मोदीजींचे आभार मानत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे तज्ञ डॉक्टर तपासणी करणार असून सर्व आजारांचे शस्त्रक्रिया व उपचार देखिल मोफत केले जाणार आहे. शिबिराचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड व ओरीजीनल रेशनकार्ड तसेच आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कमलदृष्टी अभियानात ६४ व्या वाढदिवसानिमीत्‍त प्रथम येणा—या ६४ रूग्णांवर फेको पध्दतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अभियानासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून आशिष भिरूड ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा.कमलदृष्टी अभियानात वैद्यकिय आघाडी उत्‍तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकिय आघाडीचे नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील तपासणी,मार्गदर्शन व शस्त्रक्रिया करणार आहे. कमलदृष्टी अभियानात सहभागी होण्यासाठी ८०५५५९५९९९ या क्रमांकवर डॉ. नि.तु. पाटील यांचेशी संपर्क करावा. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ulhas-patil-vadhdivas-shibir/
Previous Post

शिरसोली येथे ज्ञानविकास क्लासेसतर्फे शिवजयंती उत्साहात

Next Post

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!