जळगाव (प्रतिनिधी):- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सवाच मोठया उत्सावात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते भगवान हनुमानाचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत संस्था उपाध्यक्ष सुभाष पाटील,वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,आशिष भिरूड, डॉ. माया आर्विकर, गोपाल भोळे यांच्यासह विविध संस्थाचे प्राचार्य व प्राध्ध्यापक तसेच डॉक्टर मान्यवर उपस्थीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती देखिल करण्यात येवून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा देखिल लाभ धेतला.