• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ.उल्हास पाटील कृषी वार्षिक स्नेहसंमेल कृषि विश्वास उत्साहात प्रारंभ झाला असून २८फेबु्रवारी  समारोप केला जाणार आहे. या कालावधीत विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.

दि. २०, २१ व २३ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत क्रिकेट, व्हॉलिबाल, बुद्धिबळ  व कॅरम स्पर्धा रंगल्या. क्रिकेट व व्हॉलिबाल स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शैलेश तायडे, प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. आर. सपकाळे, प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय,प्रा. सावके (उद्यानविद्या प्रक्षेत्र प्रमुख) तसेच क्रीडा शिक्षक प्रा. आर. डी. चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.  सलग तीन दिवस सामने रंगले. ा संघांमध्ये अंतिम सामना मोठ्या थाटात पार पडला.

अंतिम सामन्यात हिटर्स आणि जाणता राजा दोन्ही संघांनी दमदार खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. व्हॉलिबाल स्पर्धा -व्हालिबाल स्पर्धेत प्रहार ग्रुप ( २ रे वर्षाचे विद्यार्थी ) हे विजेते ठरले तर ७/१२ ग्रुप ( अंतिम वर्षाचे विद्यार्थी ) हे उपविजेते ठरले. बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा -बुद्धिबळ व कॅरम स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे होते –   बुद्धिबळ – विजेते ( मुले )१. विवेक राजपूत२. गोपाळ पाटील कॅरम – विजेते ( मुली )१. दिशा वाघ २. कल्याणी अस्वार कॅरम – विजेते ( मुले )१. संग्राम पवार २. सुशांत जाधव क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते क्रीकेट व व्हालिबाल विजेत्या खेळाडूंना चषकाद्वारे पारितोषिकं प्रदान करण्यात आली.

आपल्या मनोगतात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही प्रगती करण्याचे आवाहन केले. खेळामुळे नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना विकसित होते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडास्पर्धांचे आयोजन प्रा. पी. एस. देवरे, उपप्राचार्य व प्रा. एस.के. ठाकरे, कृषीशास्त्र विभाग, प्रा. एस.एन.पाटील, परीक्षा व शैक्षणिक प्रमुख, प्रा. एन.बी.सदार, प्रा.व्ही.एस.पाटील व प्रा.के.ए.खर्चे, वनस्पतीशास्त्र विभाग, प्रा. के.ए.बनसोडे, उद्यानविद्या विभाग, प्रा.केशव पराशर, मृदा विज्ञान विभाग आणि प्रा. आर.डी. चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांनी यशस्वीपणे केले. तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

Next Post

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon