• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रस्ता सुरक्षा शपथ घेतली व ट्रॅफिकचे सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे वचन दिले.


महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.विद्यार्थी पार्थ पवार आणि यश पाटील यांनी रस्ता सुरक्षिततेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. आर.डी. चौधरी यांनी महत्त्वाचे निर्देश देत सांगितले की हेल्मेट न वापरणार्‍यांना महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश न देण्याचे निगराणी व पहारेकरींना सुचना दिली. डॉ. प्रीती दातीर, रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी रस्ता सुरक्षा नियमांची माहिती विविध उदाहरणांसह देत त्यांच्या अंमलबजावणीची गरज स्पष्ट केली. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चोरीची मोटारसायकल हस्तगत

Next Post

डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत

डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
जैन कंपनी

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार  

February 5, 2026
जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1xbet russia

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू
Uncategorized

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार  

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon