• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे यश

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स परिषदेत चमकदार कामगिरी

जळगाव – डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडीयन असो ऑफ फिजिओथेरेपीस्टस परिषदेत चमकदार कामगीरी करत यश प्राप्त केले आहे.
इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) द्वारे अलीकडेच नाशिक येथे परिषद आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याचबरोबर दोन प्रा. डॉ. मुकेश शिंदे आणि डॉ. रिया अग्रवाल,प्राचार्य डॉ. जयवंत नागूळकर हे देखील उपस्थित होते. परिषदेत डॉ. जयवंत नागूळकर पॅनल चर्चेसाठी प्रमुख अतिथी सहभाग नोंदवत उपस्थीतांना मार्गदर्शन केले तर प्रा. डॉ. मुकेश शिंदे आणि डॉ. रिया अग्रवाल यांनी परिषदेच्या वेळी आपले शोधनिबंध सादर केले.प्रा. डॉ. मुकेश शिंदे यांना पीएचडी गट (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान) मध्ये आपल्या प्रभावी सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. या परीषदेत मान्यवरांच्या हस्ते प्रभावी कामगीरी केल्याबददल महाविद्यालयाचा सत्कार करण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकीचोराला अटक, संशयिताकडून २ दुचाकी जप्त

Next Post

जपानच्या मिझुहो बँकेच्या भारतातील शाखेतर्फे रणनितीकार म्हणून अस्मिता पाटील यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जपानच्या मिझुहो बँकेच्या भारतातील शाखेतर्फे रणनितीकार म्हणून अस्मिता पाटील यांची निवड

जपानच्या मिझुहो बँकेच्या भारतातील शाखेतर्फे रणनितीकार म्हणून अस्मिता पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!