• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

बॉडी कॉम्पोझिशन अ‍ॅनालिसिस शिबिरात ३३० कर्मचाऱ्यांनी करून घेतली तपासणी  

जळगाव  (प्रतिनिधी) – जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॅम्पस, जळगाव खु. येथे आयोजित विशेष बॉडी कॉम्पोझिशन अ‍ॅनालिसिस शिबिरात ३३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

एकाचवेळी अकाउंट ऑफिस, हॉस्पिटल बिल्डिंग रिसेप्शनसमोर व गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व प्रशासकीय विभागातील राहुल गिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात ३३० च्या वर कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत तपासणी करून घेतली.अत्याधुनिक बॉडी कॉम्पोझिशन उपकरण (कारडा स्कॅन ) च्या मदतीने तपासणी करण्यात आली ज्यामध्ये सहभागींच्या शारीरिक आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.शिबिरातील ठळक मुद्दे :१. स्केलेटल मसल फॅट टक्केवारी२. व्हिसेरल मसल फॅट३. बॉडी मास इंडेक्स (इचख)४. बेसल मेटाबॉलिक रेट (इचठ)तसेच निरोगी जीवनशैली जपण्यासाठी वैयक्तिक सल्ला व मार्गदर्शनही देण्यात आले  या उपक्रमाचा उद्देश शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यविषयक मोजमाप व प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा होता. या शिबिराचे समन्वयक डॉ. आशिष पाटील, डॉ. सचिन व डॉ. ऋतुजा होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फिजिओथेरपी विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी पुढाकर घेत स्वताची तपासणी करून घेतली व कर्मचाऱ्यांना  प्रोत्साहीत केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatडॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम
Previous Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Next Post

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बी.ए व एम.सी.ए इंडक्शन प्रोग्राम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बी.ए व एम.सी.ए इंडक्शन प्रोग्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon