• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

मुंबईत संपन्न झालेल्या परिषदेत गौरव; संकटकाळात दिलेल्या योगदानाची दखल

जळगाव (प्रतिनिधी):= वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून निस्वार्थ सेवा बजावणारे आणि संकटकाळात सहकाऱ्यांना तसेच रुग्णांना खंबीर साथ देणारे महादेव हॉस्पिटल येथील हाय डिपेन्डसी युनिटप्रमुख, प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठित ‘मॉग्स-अमॉग्स वॅलर अवॉर्ड’ (MOGS AMOGS Valour Award) देऊन गौरवण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिअट इंटरनॅशनल (सहार) येथे पार पडलेल्या ‘अमॉग्स २०२६’ (AMOGS 2026) या राज्यस्तरीय परिषदेत त्यांना या सन्मानाने गौरवण्यात आले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-17-at-12.07.49.mp4

मुंबई ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (MOGS) आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज (AMOGS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. शनिवारी, १४ मार्च रोजी झालेल्या ‘स्त्री गौरव’ पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ. नारखेडे यांना खा. डॉ. अमोल कोल्हे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

वैद्यकीय क्षेत्रातील कठीण प्रसंगात, आणीबाणीच्या वेळी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत धैर्याने व शांतपणे कार्य करून महिलांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ‘टीम मॉग्स २०२५-२६’ ने या विशेष पुरस्काराची सुरुवात केली आहे. डॉ. सुधीर नारखेडे यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत केवळ रुग्णसेवाच केली नाही, तर संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांनाही मोलाची मदत केली आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची आणि महिला आरोग्याप्रती असलेल्या समर्पणाची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे. या यशाबद्दल डॉ. सुधीर नारखेडे यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !
1xbet russia

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!