• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील

गोदावरी अभियांत्रिकीत वाढदिवसानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव (प्रतिनिधी) :-  सामाजिक, राजकीय आणि विविध क्षैत्रात डॉ. केतकी पाटील यांचे कार्य कौतुकास्पद असून नाविण्यपुर्ण संकल्पनातून या देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती विविध उपक्रमातून ते जनतेला करून देत आहेत.त्यांच्या कार्याची देश दखल घेईल असा विश्वास माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी आज बोलून दाखवला.


गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात सामाजिक बांधिलकी, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी फाउंडेशन परिवाराने हा सोहळा  आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. केतकी पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छ, औक्षण व अभिवादनाने करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा परिचय चित्रफित व्दारे सादर करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. विजयकुमार पाटील प्राचार्य, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. प्रशांत वारके प्राचार्य, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,सौ. निलिमा चौधरी प्राचार्य, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, डॉ. निलिमा वारके प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन प्रा. दीपक झांबरे समन्वयक, गोदावरी तंत्रनिकेतन,डॉ. कविता देशमुख प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला कॉलेज ऑफ होम सायन्स,डॉ. नयना झोपे प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी चेतना सोनवणे द्वितीय वर्ष संगणक शाखा, गोदावरी तंत्रनिकेतन हिने एक भावस्पर्शी गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सर्व प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून गोदावरी फाउंडेशनच्या कार्यपद्धतीचे आणि डॉ. केतकी पाटील यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना सांगितले की, गोदावरी फाउंडेशन हे केवळ एक शैक्षणिक संस्थांचे समूह नसून, समाज घडवण्याचे एक माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या आमच्या मूलभूत मूल्यांमध्ये सर्वांचा सहभाग अनिवार्य आहे. सुत्रसंचालन खुशाली बेलदार यांनी केले तर समन्वयक  प्रा. हेमराज धांडे आणि प्रा. नकुल गाडगे (ग्रंथपाल)यांच्या मार्गदर्शना नुसार प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatडॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील
Previous Post

जळगावात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

Next Post

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक राखी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नागपूर न्यायालयाने दिला रेल्वे प्रशासनाला साडेअकरा लाख रुपये व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक राखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon