• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले ९१ जण १५ दिवसांसाठी हद्दपार; इच्छुक उमेदवारांचाही समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण होता पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल पूर्णपणे अॅक्शन मोडवर आले आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ९१ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश काढत त्यांना तब्बल १५ दिवसांसाठी महापालिका क्षेत्राबाहेर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० जणांवर करण्यात आली आहे.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आधीच सखोल नियोजन केले असून उपद्रवी, सराईत गुन्हेगार आणि संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी, गुन्हेगारी टोळ्यांवर धडक कारवाई, तसेच प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी सुरू आहे. याच अनुषंगाने दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ९१ जणांची यादी तयार करून त्यांच्यावर एकतर्फी हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, या हद्दपारीच्या यादीत काही इच्छुक उमेदवारांचाही समावेश असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावरही ही कारवाई अटळ मानली जात आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील काही चेहरे पोलिसांच्या थेट रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर आणखी कडक कारवाई होण्याचे संकेतही पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

पोलिस ठाणेनिहाय हद्दपारीची संख्या :
एमआयडीसी – ३०
शनिपेठ – २२
जिल्हापेठ – १२
शहर – ११
रामानंद नगर – १०
तालुका – ६

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी महापालिका परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका इमारत आणि परिसरात तिहेरी सुरक्षेचे कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. १७ मजली इमारतीच्या पायथ्याशी, मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच इमारतीच्या आत मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात राहणार आहेत. या बंदोबस्तासाठी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, आरसीपीच्या दोन तुकड्या आणि मुख्यालयातील पोलिस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असून, संपूर्ण शहरात कडक नजर ठेवली जाणार आहे.


 

 

Tags: onpeksha-aadhik-gunhe aslele 91 jan 15 divsasathi haddpar
Previous Post

प्रभाग क्रमांक ७ मधून अंकिता पंकज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

विकासकामांना पुन्हा उमेदवारी : दीपमाला मनोज काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग क्रमांक ७ मधून अंकिता पंकज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विकासकामांना पुन्हा उमेदवारी : दीपमाला मनोज काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon