• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दोन्ही शेतात आग लागून ६ लाखांचे नुकसान, शेतकऱ्यावर संकट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोन्ही शेतात आग लागून ६ लाखांचे नुकसान, शेतकऱ्यावर संकट

धरणगाव तालुक्यातील बाभळे येथील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बाभळे येथील गट नंबर ५९ मधील शेतात दि. २८ एप्रिल रोजी सकाळी अंदाजे ९:३० वाजता आग लागली. या आगीत ईश्वर विठोबा महाजन आणि लक्ष्मण विठोबा माळी या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. विद्युत तारेमुळे ठिणगी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या आगीत ईश्वर विठोबा महाजन यांच्या २ हेक्टर क्षेत्रातील ठिबक सिंचनासह चारा आणि जमा करायचा बाकी असलेला मका कणीस जळून खाक झाला, ज्याची अंदाजित किंमत ३ लाख रुपये आहे. तर, लक्ष्मण विठोबा माळी यांच्या २ हेक्टर २२ आर क्षेत्रातील ठिबक सिंचनाची पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली. आगीमुळे सुमारे ३० किंटल मक्का आणि ३ लाख रुपये किंमतीचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचानी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नोंद घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की, या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडून योग्य भरपाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. तलाठी यांनी पाहणी अहवाल सादर करत योग्य कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharatदोन्ही शेतात आग लागून ६ लाखांचे नुकसानशेतकऱ्यावर संकट
Previous Post

उष्णतेच्या झळांपासून संरक्षणासाठी खबरदारी घ्यावी

Next Post

जळगाव जिल्हा ‘१०० टक्के निवारा’ असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प : पालकमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा ‘१०० टक्के निवारा’ असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प : पालकमंत्री

जळगाव जिल्हा '१०० टक्के निवारा' असलेला राज्यातील पहिला जिल्हा करण्याचा संकल्प : पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीच्या १७ प्राध्यापकांचे एनपीटीईएल परीक्षेत यश

June 18, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

कॉम्प्युटर क्लासेसचे दुकान फोडून चोरट्यांनी संगणक संच चोरले

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

June 18, 2025
डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

डोक्यात लोखंडी हूक पडल्याने पाळधीच्या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू !

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon