• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दोन वर्षे हद्दपार गुन्हेगाराला राहत्या घरून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोन वर्षे हद्दपार गुन्हेगाराला राहत्या घरून अटक

शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुन्हेगाराला शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत शंकरराव नगरातील राहत्या घरातून अटक केल्याची कारवाई शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजता केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत प्रताप चौधरी (वय २०, रा. डीएनसी कॉलेज परिसर, शंकरराव नगर, जळगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. निशांत प्रताप चौधरी याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधिकांच्या आदेशानुसार त्यांच्यावर दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतांना देखील गुन्हेगार निशांत चौधरी हा जळगावातील राहत्या घरी असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील आणि पोलीस शिपाई विकी इंगळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास गुन्हेगार निशांत चौधरी याला राहत्या घरातून अटक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों विजय खैरे हे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtradon-varsh-haddparas-atk
Previous Post

शेतकऱ्याची शेतातच झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

Next Post

दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, ६ जणांना अटक करून चोरीच्या २० दुचाकी प्राप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, ६ जणांना अटक करून चोरीच्या २० दुचाकी प्राप्त

दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, ६ जणांना अटक करून चोरीच्या २० दुचाकी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!