• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन दुचाकींची समोरासमोर धडक : तरुण ठार, दुसरा जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दोन दुचाकींची समोरासमोर धडक : तरुण ठार, दुसरा जखमी

पाचोरा तालुक्यात वेरुळी खुर्द रस्त्यावरील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वेरुळी खुर्द ते बहुळा धरणाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अपघातात भगवान सुभाष पाटील (वय ३८ वर्ष,रा. वेरुळी खुर्द ता. पाचोरा) यांचा जागीच मृत्यू झाला. मयत भगवान पाटील यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. भगवान पाटील हे शेतातुन काम करुन घरी जात असताना वेरुळी कडुन वडगाव टेक कडे जाणाऱ्या विकास मांगो यशवद (वय ३० वर्ष, रा. वडगाव टेक ता. पाचोरा) यांच्या मोटरसायकलने भगवान पाटील यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.(केसीएन)या अपघातात भगवान पाटील यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास यशवद हे जखमी झाले आहेत. भगवान पाटील यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

पैसे खाली पडल्याचे सांगून भरदिवसा सव्वा तीन लाख रुपये असलेली थैली पळविली

Next Post

भरदिवसा बंद घर फोडले ; पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

भरदिवसा बंद घर फोडले ; पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

वापी येथे जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon