• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन दुचाकींचा भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जामनेर जळगाव रोडवर घटना

जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव-जामनेर रस्त्यावरील हॉटेल शशीप्रभाजवळ दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. चुकीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने हा अपघात झाला असून, याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी माधव हरी रजपूत (वय ६५, रा. जामनेर पुरा, सध्या रा. नवसारी, गुजरात) हे त्यांच्या मालकीच्या रॉयल एनफिल्ड दुचाकीने (क्रमांक: जिजे २१ डीसी ६३०१) जामनेरकडे येत होते. १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास हॉटेल शशीप्रभाजवळ ते आले असता, समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्रमांक: एमएच १९ बीसी-८२७२) त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकीचा चालक हॉटेल शशीप्रभाकडून जळगावच्या दिशेने चुकीच्या बाजूनेअत्यंत भरधाव वेगात येत होता. या चालकाने माधव रजपूत यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.

या धडकेमुळे रजपूत खाली पडल्याने त्यांच्या डाव्या पायाला आणि डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित चालक पोलिसांना खबर न देता घटनास्थळावरून निघून गेला. फिर्यादी माधव रजपूत यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भावसार तपास करीत आहे.


 

 

Tags: don duchakicha aapghat news
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; चालक फरार

Next Post

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या आरोपातूनच डॉ. संग्राम पाटलांविरुद्ध कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोलचे डॉ. संग्राम पाटील मुंबई विमानतळावर पोलिसांच्या ताब्यात

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या आरोपातूनच डॉ. संग्राम पाटलांविरुद्ध कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon