• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शहरातील दोघं बुलेटचोरांना अटक, मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शहरातील दोघं बुलेटचोरांना अटक, मुद्देमाल जप्त

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Video-2025-02-26-at-6.00.24-PM.mp4

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मास्टर कॉलनी आणि सिंधी कॉलनी परिसर अश्या वेगवेगळ्या भागातून दोन बुलेट मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. यात दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे.
शहरातील सिंधी कॉलनी येथील बाबा कॉलनीतून दि. १३ नोंव्हेबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हर्षद दिलीपकुमार नाकपाल यांच्या मालकीची बुलेट (क्रमांक एम एच १९ सीएच ४८९८) त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरी झाली होती. या प्रकरणी नाकपाल यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार पोना किशोर पाटील यांना सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोना. योगेश बारी, विकास सातदिवे, पोका नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी सतत पाठपुरावा करून गोपनीय बातमीच्या आधारे संशयित जावेद शेख चांद (रा. मास्टर कॉलनी), अदनान अमजद खान (रा. शाहूनगर जळगाव) यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिस कोठडीत असताना दोन्ही संशयितांनी बुलेट सिंधी कॉलनी बाबा नगर येथून चोरी केल्याची कबुली दिली. रिमांड दरम्यान त्याने पुन्हा एक काळ्या रंगाची बुलेट ही मास्टर कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर बुलेट सुद्धा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, पोना. योगेश बारी, विकास सातदिवे, पोका नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील, राहुल घेटे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास किशोर पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

सिगारेट विक्रेत्याला मारहाण करून ६,५०० रुपयांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ओव्हरटेक करण्यावरून ट्रॅव्हल्स चालकाकडून बसचालकाला मारहाण

सिगारेट विक्रेत्याला मारहाण करून ६,५०० रुपयांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon