• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ, जळगावातील डॉक्टरांची बनावट सही करून रुग्णाला खोटा रिपोर्ट दिला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 4, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ, जळगावातील डॉक्टरांची बनावट सही करून रुग्णाला खोटा रिपोर्ट दिला !

छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांकित लॅबचालकासह दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : – लॅबोरेटरीमधील रुणाच्या रिपोर्टवर जळगावच्या डॉक्टराची सही व नोंदणी क्रमांकाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या चालक आणि मालकाविरुद्ध जळगाव शहरात गुन्हा नोंद झाला. यानंतर हा गुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको आणि तेथून चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

डॉ. राहुल रवींद्र मयूर (वय ४९, रा. अनंत हाउसिंग सोसायटी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. मयूर हे जळगाव येथील निपुण पॅथॉलॉजी लॅबोरेटरी येथे चाचणी अहवाल करण्याचा वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. १७ नोव्हेंबरला त्यांना एका इन्श्युरन्स क्लेम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या इम्रान शेख यांनी फोन केला. (केसीएन)शेख यांनी डॉ. मयूर यांच्या व्हॉट्सअॅपवर  छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या लॅबमधील राहुल सुधाकर खैरे या रुग्णाचे ७ ऑक्टोबर २०२४ चे रिपोर्ट पाठवले. हे रिपोर्ट डॉ. मयूर यांनी तयार करून प्रमाणित केले आहेत का, याची विचारणा शेख यांनी केली.

यावेळी डॉ. मयूर यांनी, या रिपोर्टवर माझे नाव छापले असले तरी हे रिपोर्ट आपण प्रमाणित केले नसून ही सही आपली नाही; नोंदणी क्रमांक ८७४१७ चा गैरवापर झाला आहे. यामुळे माझ्यासह रुग्णाची फसवणूक झाली आहे.(केसीएन)तसेच आपण छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय करीत नसून पिसादेवी पॅथॉलॉजीशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला. याप्रकरणी डॉ. मयूर यांच्या तक्रारीवरून पिसादेवी पॅथालॉजी लॅबोरेटरीच्या चालक आणि मालकाविरुद्ध सुरवातीला जळगाव येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

मात्र, हा प्रकार छत्रपती संभाजीनगरातील असल्याने सिडको पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ही लॅबोरेटरी चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत असल्याने चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.(केसीएन)बोगस रिपोर्ट देण्याऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट असल्याचे चित्र आता स्पष्ट होत असून प्रशासनाने याबाबत तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनने केली आहे.

डॉ. राहुल मयूर यांनी, “केसरीराज” शी बोलताना सांगितले की, पिसादेवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पिसादेवी लॅबोरेटरी यांनी माझ्या नावाचा व नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करून माझ्यासह रुग्णाची गंभीर फसवणूक केली आहे. याबाबत राज्य शासनाने लक्ष घालून सखोल चौकशी केली पाहिजे. तसेच, राज्यभरात रिपोर्ट तपासणी मोहीम राबविली पाहिजे, असेही ते म्हणाले.


 

Tags: jalgaon doctorchi banavat sahi riport news
Previous Post

फातेमा नगरातील नाल्याच्या पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

Next Post

शिवमहापुराण कथेत चोरट्यांचा सुळसुळाट, दागिन्यांसह दुचाकी, रोकड चोरीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

शिवमहापुराण कथेत चोरट्यांचा सुळसुळाट, दागिन्यांसह दुचाकी, रोकड चोरीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon