• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

उपचार केल्याचे बिल मागितल्यावरून डॉक्टरला मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2023
in Uncategorized
0
फैजपूरमध्ये एकाला फायटरने मारहाण ; चार जणांवर गुन्हा दाखल

रावेर शहरातील घटना

रावेर (प्रतिनिधी) – येथील एका हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केल्यानंतर त्याचे बिल मागितल्याच्या कारणावरून संशयित दोन आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ केली तर तिसऱ्या संशयित आरोपीने मारहाण केल्यावरून रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा रोडवरील सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. योगेश अशोक महाजन (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या दवाखान्यामध्ये मनोहर वसंत महाजन (वय ५०, रा. रावेर) हा इसम जखमी असल्याने त्याच्यावर डॉ. योगेश महाजन यांनी औषधोपचार केले होते. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास डॉ. योगेश महाजन यांनी त्याला बिल मागितले असता त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या योगेश राजू महाजन, प्रमोद एकनाथ महाजन यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करून दमदाटी केली.

तसेच प्रमोद एकनाथ महाजन याने त्यांना मारहाण केल्याने रावेर पोलीस स्टेशनला गुरुवारी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक इस्माईल शेख करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

प्रवासी बसवण्याच्या कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण

Next Post

जामनेरच्या विद्यार्थ्याचा नदीपात्रात आढळला मृतदेह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेरच्या विद्यार्थ्याचा नदीपात्रात आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon