• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धुळे येथून आलेल्या कारने अचानक घेतला पेट, उरला केवळ सांगाडा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धुळे येथून आलेल्या कारने अचानक घेतला पेट, उरला केवळ सांगाडा !

जळगाव ते भुसावळ महामार्गावरील घटना, एमआयडीसीमध्येही लागली आग

जळगाव (प्रतिनिधी) :- पार्किंग केलेली मारुती सुझुकी कारने मंगळवारी अचानक पेट घेतला. काही अवधीत आगीचा भडका होऊन कारचा सांगाडाच शिल्लक राहिला. दिनांक १० रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास ही घटना भुसावळ  राष्ट्रीय महामार्ग खेडी शिवारात कॅन्सर हॉस्पिटलजवळ घडली. मनपाच्या अग्निशमन विभागाने ही आग विझविली. मात्र या आगीत कार जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला.

देवेंद्र स्टील ट्रेडर्स चालकांच्या मालकीची मारुती सुझुकी सियाज (क्र. एमएच १९ एबी ६१३७) ही कार मंगळवारी सकाळी धुळे येथून जळगावला आली. कारमधील व्यक्तींना घरी सोडल्यानंतर कार देवेंद्र स्टील ट्रेडर्स जवळ चालकाने पार्किंग  केली. चालक वाहनातून उतरल्यानंतर क्षणातच अचानक कार पेटली. स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला.

मनपाच्या अग्नीबंबसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ आग विझविण्याच्या कार्याला सुरुवात केली. आग विझविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. परंतु तोवर कार जळून खाक झाली. अग्निशमन विभागप्रमुख अधिकारी शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन वाहन चालक देविदास सुरवाडे, गिरीश खडके, रोहिदास पाटील, योगेश पाटील या कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

एमआयडीसीमध्ये गोडावूनला आग; भरलेल्या गव्हाचे नुकसान

एमआयडीसीतील गोडावूनला सोमवारी आग लागली. या गोडावूनमध्ये गव्हाच्या पोत्यांचा साठा केलेला होता. मनपाच्या अग्निशमन विभागाने पाण्याचा फवारा मारून आग विझविली. पाणी मारल्याने गव्हाचे नुकसान झाले. सोमवार दि. ९ रोजी एमआयडीसीतील गीतांजली कंपनीसमोरील विश्वभारती फुट कंपनी ई २१ या ठिकाणी ही घटना घडली. कंपनीचे मॅनेजर प्रवीण जैन यांनी गव्हाचे पोते जळाल्याची माहिती दिली. अग्निशमन बंब चालक देविदास सुरवाडे, प्रकाश कुमावत, रोहिदास चौधरी, योगेश पाटील, भगवान पाटील, महेश पाटील, रवींद्र सपकाळे यांनी आग विझविली. परंतु आगीने प्रचंड भडका घेतला. ११.२० वाजेच्या सुमारास मनपा अग्निशमन विभागाला घटनेची खबर देण्यात आली.


 

Tags: dhule yethul aalelya karne pet ghetla
Previous Post

चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर बॉम्ब, तपासणीअंती अफवा : संशयिताला अटक

Next Post

महापालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सहाय्यक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापालिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सहाय्यक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon