• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

रेल्वेतून पडल्याने राजस्थानमधील वृध्द महिलेचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2024
in क्राईम, खान्देश
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

धरणगाव शहराजवळ घडली घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : येथील रेल्वे स्थानकाजवळून रेल्वेने प्रवास करत असतांना ७५ वर्षीय परप्रांतीय वृध्द महिलेचा तोल जावून धावत्या रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात अकस्‍मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कस्तूदेवी जेरूपाराम देवासी (वय ७५ रा. मोकणी जि.जालौर राजस्थान) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे. कस्तूदेवी देवासी ही महिला नातेवाईकांसह रेल्वेतून प्रवास करत होत्या. बुधवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांची रेल्वे ही धरणगाव रेल्वेस्थानकाजवळून जात असतांना कस्तूदेवी ह्या बाथरूमसाठी जात असतांना रेल्वे डब्याच्या दरवाजाजवळ त्यांचा तोल गेल्याने त्या धावत्या रेल्वेतून खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर धरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.


Tags: #crime#jalgaon
Previous Post

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांची गुजरातला रवानगी !

Next Post

विश्वसनीय ब्रँड “मलाबार” मधून मिळेल दर्जेदार डिझाइन्ससह दर्जात्मक सेवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विश्वसनीय ब्रँड “मलाबार” मधून मिळेल दर्जेदार डिझाइन्ससह दर्जात्मक सेवा

विश्वसनीय ब्रँड "मलाबार" मधून मिळेल दर्जेदार डिझाइन्ससह दर्जात्मक सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त
1xbet russia

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त

June 2, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

June 2, 2025
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मानेचे लचके तोडल्याने बालकाचा मृत्यू
1xbet russia

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मानेचे लचके तोडल्याने बालकाचा मृत्यू

June 2, 2025
कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त

इसमाकडून साडेतेरा हजाराच्या गांजासह मुद्देमाल जप्त

June 2, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon