• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तरुणाला विनाकारण तिघांची बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘कुत्र्याला आवरा’ सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

धरणगाव शहरातील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : इंदिरा कन्या शाळेजवळ उभा असताना काहीही कारण नसताना तीन जणांनी येऊन तरुणाला लोखंडी फायटरने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली तर इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी ५ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. या संदर्भात १० एप्रिल रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हरीश ज्ञानेश्वर पाटील (वय-२२, रा. लहान माळीवाडा, धरणगाव) हा तरुण शनिवारी ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता धरणगाव शहरातील इंदिरा कन्या शाळेजवळ उभा होता. त्या ठिकाणी राज पचेरवार, रोहित चौधरी आणि बाळा धनगर या तिघांनी काही कारण नसताना हरीश पाटील याला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून दुखापत केली तर यातील रोहित चौधरी, बाळा धनगर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत करत धमकी दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या हरीश पाटील याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरुवारी १० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता हरीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज पचेरवार, रोहित चौधरी आणि बाळा धनगर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मिरची बाजारात भीषण आग :५० लाखांच्यावर नुकसान, दुचाकी-ट्रक जळाली !

Next Post

नविन एसटी बसेसचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नविन एसटी बसेसचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

नविन एसटी बसेसचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon