• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

देवकर रूग्णालयात आतड्यांच्या कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
देवकर रूग्णालयात आतड्यांच्या कॅन्सरवर यशस्वी शस्त्रक्रिया

दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात मोठ्या आतड्यातील कॅन्सरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे तिसऱ्या स्टेजवरील कॅन्सरवर ही शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णाला एका अर्थाने नवजीवन मिळाले आहे. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवस यशस्वी उपचार करून रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला.

साकळी (ता. यावल) येथील कांतीलाल चौधरी यांना गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखी व शौचातून रक्त जाण्याचा त्रास होता. त्यांनी देवकर रुग्णालयाचे कन्सल्टंट कॅन्सर सर्जन डॉ. अतुल भारंबे त्यांच्याशी संपर्क साधून तपासणी केली. सिटी स्कॅन आणि बायोप्सी नंतर त्यांना मोठ्या आतड्यात कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर आधी केमोथेरपी देखील करण्यात आली होती. परंतु शेवटी शस्त्रक्रिया करून कॅन्सर पोटातून काढून फेकण्याशिवाय पर्याय नव्हता. तसे डॉ. भारंबे यांनी रुग्णाला स्पष्ट केले व त्यानंतर देवकर रूग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

त्यानुसार श्री. चौधरी यांच्या शुक्रवारी (ता. 7) रुग्णालयात सर्व चाचण्या करण्यात आल्या आणि आज शनिवारी यांच्या मोठ्या आतड्यावरील कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना येथील सर्व सुविधायुक्त अशा आयसीयू वार्डात हलविण्यात आले.कॅन्सर सर्जन डॉ. अतुल भारंबे, भूलतज्ञ ऋतुराज कक्कड यांच्यासह रुग्णालयातील संबंधित टीमने यात योगदान दिले.

सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया होणार
डॉ भारंबे यांनी सांगितले की, देवकर रूग्णालयात सर्व चाचण्या एकाच छताखाली आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असे शस्त्रक्रिया कक्ष असल्याने आम्ही येथे तोंडाचा, घशाचा, आतड्यांचा, लिव्हरचा अशा कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून रुग्णाला दिलासा देऊ शकतो. श्री चौधरी यांच्यावरील शस्त्रक्रिया ही महात्मा फुले जीवनदायी योजना अंतर्गत करण्यात आली असल्याने रुग्णालाही आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे. यापुढेही देवकर रूग्णालयात सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया करण्यात येतील, रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असेही डॉ भारंबे यांनी सांगितले.

Tags: #shri gulabrav devkar #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

Next Post

भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाकडून नाना पटोलेंचा निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाकडून नाना पटोलेंचा निषेध

भाजप जिल्हा ओबीसी मोर्चाकडून नाना पटोलेंचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!