• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देवाची भक्ती केली तर आयुष्य लागते सार्थकी : ह.भ.प. परमेश्वर महाराज उगले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – प्रेमाच्या बळावर भगवंतांची आवड संत तुकोबांना निर्माण झाली. संगती शिवाय आवड कळत नाही. देवाची महती अनन्यसाधारण आहे. देवाची भक्ती केली तरच आयुष्य सार्थकी लागते. परमेश्वर नामस्मरणातून परमार्थ लाभतो असे मार्गदर्शन नांदगाव येथील ह.भ.प. परमेश्वर महाराज उगले यांनी केले.

नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् संगीतमय भागवत कथा आणि हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हरिकीर्तन सप्ताहाच्या पाचव्या दिवशी हभप परमेश्वर महाराज उगले यांनी कीर्तनातून भाविकांना प्रबोधित केले.

परमेश्वर महाराज म्हणाले की, संतांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. संतांचे कार्य मानव कल्याणासाठी होते. संतांचे चरित्र जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे, असेही ते म्हणाले.

रविवारी संध्याकाळी भागवताचार्य हभप सोपानदेव महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवराज फाउंडेशन तर्फे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी केले आहे.


 

 

Previous Post

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची १२ लाखात फसवणूक करणारा व्यापारी पकडला

Next Post

देवकर हॉस्पिटलतर्फे दर गुरुवारी सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देवकर हॉस्पिटलतर्फे दर गुरुवारी सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon