जळगाव-;- लॉक डाऊन तीन सुरू झाल्यानंतर काही भागांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या मात्र १७ पर्यंत मद्यविक्री बंदच राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. यामुळे मात्र तळीरामांचा हिमोड झाला असून केव्हा एकदाचे लोकडाऊन संपते याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.