• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ ;- घरफोडी , अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील आरोपी इमरान शेख याला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे

भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात .गुरन २२/ २०२१ भादवी कलम ३८० ,४४८, ४५१, ४५२, ४५७, ४५८, ५०४, ५०६,५०७, ५०९ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम चे कलम ३९ प्रमाणे १७ जानेवारी रोजी इमरान शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासुन इमरान शेख गुलाम रसुल ( वय- ३१ , रा. – १५ बंगला क्वाॅ.नं आर.बी.- १, ९८० -सी भुसावळ) फरार होता

सहा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन त्यास ९ फेब्रुवारी रोजी भुसावळ शहरातील तहसील कार्यालयाच्या परीसरतुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी , उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये , पो.ना.रमण सुरळकर, उमाकांत पाटील पो.काॅ. विकास सातदिवे, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, अक्षय चव्हाण, कृष्णा देशमुख, रविंद्र तायडे यांनी केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये ,पो.काॅ.रविंद्र तायडे करीत आहेत.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४९ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त युवाशक्तीतर्फे शिक्षणसाहित्य वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त युवाशक्तीतर्फे शिक्षणसाहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon