• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झाडी गावातील वृद्धाच्या मृत्यूनंतर मुलांच्या अनुपस्थितीत पत्रकार संभाजी देवरे यांनी दिला खांदा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2020
in जळगाव
0

अमळनेर-– अमळनेर तालुक्यातील झाडी या गावातील एका वृद्धाचे निधन झाले होते मात्र त्याची मुले सुरत याठिकाणी कामधंदे करण्यासाठी गेले असल्याने कोरोना व्हायरसच्या कर्फ्यु मुळे गावाला येणे शक्य झाले नाही. ही गोष्ट लोकन्यूज चे संपादक संभाजी देवरे यांनी माणुसकी जपत स्वतः खांदेकरी झाले.

सविस्तर माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील झाडी येथील जगन पितांबर मिस्तरी (वय- 65 ) यांचे दि.25 रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सध्यस्थीतीत सर्वत्र देशाच्या काना कोपऱ्यात कोरोना आजाराने थैमान घातल्याने,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारच्या आदेशाचे अंमलबजावणी सर्वत्र होत आहे.यामुळे मयत जगन मिस्तरी यांचे दोघे मुले संतोष मिस्तरी व सुकदेव मिस्तरी हे सुरत येथे कामाला आहेत.त्यांना आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सुरतहुन आपल्या झाडी या गावी ताबडतोब येणे शक्य नसल्याने झाडी येथील लोकन्युजचे संपादक संभाजी सुकलाल देवरे यांनी अमळनेर येथून अंत्यसंस्काराचे साहित्य आणीत त्यांचे मोठे बंधू शिवाजी देवरे यांनी जगन मिस्तरी याना यावेळी खांदेकरी होऊन अग्निडाग दिला, तर संभाजी देवरे,त्यांचे वडील सुकलाल काळू देवरे व पोलीस पाटील प्रवीण धनगर यांनी खांदा देत गावातील मोजक्याच लोकांनी उपस्थिती देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत म्हातारा हे दोघे पतीपत्नी मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. कोरोना आजारामुळे कुणीही इकडे तिकडे येऊ शकत नसल्याने वडिलांच्या शेवटच्या क्षणाला मुले येऊ न शकल्याने त्यांच्या आईला व मुलांना हे दुःख मनाला हेलावणारे होते.मात्र आजही माणुसकी जिवंत आहे.याचेच उदाहरण झाडी ग्रामस्थानी दाखवीत.लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे आणि त्यांचे बंधू शिवाजी देवरे यांनी खरोखर मानवता हाच खरा धर्म याला जोपासत गावातील वृध्द म्हाताऱ्याला शेवटच्या क्षणी पाणी आणि अग्निडाग देऊन हा महाराष्ट्र खरोखर राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजे छत्रपती संभाजी महाराज,फुले,शाहू आंबेडकर यांच्या मानवतावादी संस्काराचा आहे.

दरम्यान मयत जगन मिस्तरी यांचे दोघे मुले व त्यांचा परिवार सुरत येथे असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या लेखी पत्र देऊन गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आणण्यासाठी सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

चार खांदेकरी ,एक मडके धरी बाबा चालले देवा घरी……….आयुष्यात कोणता काळ आणि वेळ केव्हा येईल हे कधीच सांगता येणार नाही. माणसाच्या जीवनात सूख आणि दुःख अनपेक्षित पणे केव्हा येईल सांगता येत नाही.


 

 

Previous Post

कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

Next Post

अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने अनेकांचा शहरात मुक्त संचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने अनेकांचा शहरात मुक्त संचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धरणगाव हादरले! नराधम मुख्याध्यापकाकडून १० वर्षांच्या चिमुरडीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon