• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिनेमागृह सुरू ५० टक्के प्रेक्षकांची परवानगी द्यावी चित्रपटगृह चालकांची पत्रकार परिषदेत मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ;- कोरोनामुळे चित्रपटगृहांचे व्यवसाय ठप्प झाले असून आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने ५० टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी चित्रपटगृह चालकांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली .
सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट असून यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, मंगलकार्यालये गर्दीचे ठिकाणे बंद केली. दरम्यान, सुरूवातील लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह व्यवसायिकांनाही मोठा फटका बसला होता. ऑक्टोबर २०२० पासून नियमानुसार ५० टक्के सवलत असल्यामुळे ग्राहकांची उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. सध्या कोरोनामुळे सर्व धंदे बंद असल्यामुळे चित्रपटगृह चालविणे अवघड झाले आहे. सिनेमागृह सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी चित्रपट संघाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी राजकमल टॉकीजचे महेंद्र लुंकड, पीव्हीआर सिनेमागृहाचे आकाश सिंग, आयनॉक्सचे वैभव शहा, अशोक थिएटरचे इंद्रवर्धन त्रिवेदी आदींनी भेट घेतली. यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेवू असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.


 

 

Previous Post

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इनोव्हेशन सेल’चे उद्घाटन

Next Post

सर्व शक्ती सेना अध्यक्षपदी संजय मोरे यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्व शक्ती सेना अध्यक्षपदी संजय मोरे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon