• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नगरदेवळा येथे कोरोना योध्यांचा सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

नगरदेवळा ;- कोरोना विषाणूचा धोका वाढू नये, सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहावे, लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, कोरोना संदर्भात जनजागृती करणे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव अतिशय प्रामाणिकपणे व तळमळीने काम करीत आहेत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करणे आपलं कर्तव्य आहे याचं दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना युवासेना यांच्यातर्फे आज कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र पुष्पगुच्छ व महिलांना पैठणी देऊन या सर्वांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आ. किशोर पाटील यांच्यासह रावसाहेब पाटील, शिवनारायण जाधव, सुधाकर महाजन, अब्दुल गणी शेख, अंबादास सोमवंशी, अविनाश कुडे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलतांना सांगितले की कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हादरून गेले आहे. आश्या या भयंकर महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या खऱ्या कोरोना योध्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आणि असा सुंदर कार्यक्रम आज घडवून आणल्याबद्दल आयोजकांचेही कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश कुडे यांनी केले तर सूत्रसंचालन हरचंद चव्हाण यांनी केले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील, नूर बेग, अरविंद परदेशी, वसीम शेख, आबा चौधरी, राजेश जाधव, रवींद्र पाटील, सादिक बागवान, कन्हैय्या परदेशी, भैया महाजन, विनोद चौहान, उमेश लढे, सोनू परदेशी, सुनील महाजन, रोशन जाधव, सागर जाधव, कडू पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव, वैद्यकीय अधिकारी विरेंद्र पाटील, सुवर्णा सदांनशिव, शीतल सोमवंशी, अशा स्वयंसेवीका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


 

Previous Post

महिला बचत गट प्रदुषण नियंत्रण मंडळास पुरविणार २० हजार कापडी पिशव्या

Next Post

जळगाव लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपाधिक्षकपदी सतीश भामरे रुजू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपाधिक्षकपदी सतीश भामरे रुजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बामणोदजवळ अपघात : महा बासुंदी चहावाला तरुण जागीच ठार, दोघे जखमी
जळगाव

बामणोदजवळ अपघात : महा बासुंदी चहावाला तरुण जागीच ठार, दोघे जखमी

June 30, 2025
बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास
1xbet russia

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

June 29, 2025
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक
Uncategorized

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बामणोदजवळ अपघात : महा बासुंदी चहावाला तरुण जागीच ठार, दोघे जखमी

बामणोदजवळ अपघात : महा बासुंदी चहावाला तरुण जागीच ठार, दोघे जखमी

June 30, 2025
बसमध्ये चढताना तरुणाच्या खिशातून ५० हजार लंपास

नवीन बसस्थानकावर प्रवाश्याच्या खिश्यातून १ लाख ७ हजारांची रोकड चोरीस

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon