जळगाव ;– पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल सोनवणे व मित्र परिवारातर्फे शहरातील पोलीस व गोरगरीब मजुर मास्क, सॅनिटायझ, पाण्याची बाटली आणि ग्ल्यूकॉन डीचे वाटप करण्यात आले. तसेच गरजूंना अंडी व संत्रीचेही वाटप करण्यात आले. यासाठी जगदीश मामा सायबू भाऊ विशाल वाघ कुंदन पाटील महेश चिंचोलकर मयुर गायकवाड शंभू भोसले, दीपक गवळी, दिपक शिरसाठ गोपाल गायकवाड धनराज निंबाळकर, कल्पेश कदम व मित्र परिवार परिश्रम घेत आहे.