• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या युवा व्यक्तींचा सन्मान होणे आवश्यक -डॉ. रामानंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2021
in जळगाव
0

जळगाव : सामान्यांमधील असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या युवा व्यक्तींचा सन्मान होणे व त्यांच्यावर शाबासकीची थाप मारणे हे महत्वाचे आहे. त्यांना मिळालेल्या या ऊर्जेमुळे सन्मानार्थी युवांना आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
यशवंत फाउंडेशन संचलित चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोळा युवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर कॅप्टन मोहन कुलकर्णी, रोटरी क्लबचे जितेंद्र ढाके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे, डॉ. ए.एन.चौधरी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैजयंती तळेले, लेखक मनोज गोविंदवार, क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते.प्रस्तावनेत चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्याविषयी सांगत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ.कांचन नारखेडे यांच्यासह जितेंद्र ढाके, मनोज गोविंदवार, वैजयंती तळेले यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर युवा सन्मानाथींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते झाला.

डॉ. रामानंद पुढे म्हणाले की, व्यसनमुक्तीचे कार्य खूप महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात कार्य करताना सामाजिक बांधिलकी जोपासावी लागते. कोरोना काळात अगदी तुटपुंज्या पगारावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी २४ तास अहोरात्र आरोग्य सेवा दिली आहे. ज्यावेळी रुग्णालयात येण्यासाठी लोकं घाबरायचे, ती भीती दूर करण्याचे महत्वाचे काम करण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेसह बेड साईड असिस्टंट यांनी सहकार्य केले. मास्क कधीच काढू नका. सामाजिक कार्यात तर मास्क कधीच काढू नका. तोच कोरोना थांबविण्यासाठी महत्वाचा उपाय आहे, असे सांगून डॉ. रामानंद यांनी स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली देशभक्ती व राष्ट्रप्रेमाची व्याख्या सांगितली.
सूत्रसंचालन राजेंद्र दौंड यांनी तर आभार अभिजित देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रतिक सोनार, दीपक पाटील, मेघराज बोरसे, संतोष किरंगे, भोला पाटील, मदन शिंगणे, मिलिंद नारखेडे, चंद्रशेखर शिंगणारे, आनंद विसपुते, घनश्याम चौधरी, विजय ठोके आदींनी परिश्रम घेतले.

हे आहेत सन्मानार्थी
पत्रकार विश्वजीत दगडू चौधरी, धनश्री भागवत बागुल, सागर विजय दुबे, नाजनीन शेख रईस, साई मोरया ग्रुपचे उमाकांत राजेश जाधव, मंगेश पाटील, जिंदगी फाउंडेशनचे सुष्मिता भालेराव, कल्याणी कैलास जोशी, पार्थ चंद्रकांत यादव, कैलास दिलीप साळवे,नयन सखाराम मोरे, विनायक किशोर पाटील, केतकी जितेंद्र गोहिल, शीतल पाटील यांच्यासह निर फाउंडेशन व नवोदय निर्माण फाउंडेशन या संस्थांना मानपत्र, शाल, पुस्तक देऊन गौरवण्यात आले.


 

 

Previous Post

धनंजय मुंडे अखेर शरद पवारांच्या भेटीला

Next Post

कारागृहात गावठी कट्टा पुरवणाऱ्यास शिंदखेडा येथून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कारागृहात गावठी कट्टा पुरवणाऱ्यास शिंदखेडा येथून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon