जळगाव ;– सिंधी कॉलनी परिसरातील टिएम नगरातून जितेंद्र तलरेजा यांच्या महागड्या सायकलची चोरी झाली होती . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . सायकलची चोरी करणाऱ्या एकाला आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , १२ मे रोजी बाईक २६ नावाची चोरीला गेली होती . पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश राठोड वय १९ रा. स्पतशृंगी नगर मेहरूण आणि त्याचे दोन साथीदार कृष्णा सचिन चव्हाण रा. सम्राट कॉलनी , भोजराज जगदीश पवार रा. लक्ष्मी नगर या तिघांनी हि चोरी केल्याचे निष्पन्न त्यांच्याकडून पुण्यातील सायकली हस्तगत करण्यात आलेली आहे दोन आरोपी हे अल्पवयीन आहे सदरची कारवाई ही सहाय्यक फौजदार आनंद सिंग पाटील, हर्षवर्धन सपकाळे, सचिन चौधरी, सचिन पाटील यांनी केली आहे.