चोपडा ;- तालुक्यातील गलंगी ग्रामपंचायतवरती सरपंच पदी निवड झाली सौ शितल गोपाल देवराज यांची तसेच गावातील बिनविरोध निवड झाली आहे यावेळी राजू कोळी मुन्ना कोळी शुभम सोनार भरत देवराज गोपाल देवराज तसेच सर्व गलगी ग्रामस्थ यांनी त्यांना पुढील वाचालीसाठी शुभेच्छा दिल्या .