• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोपड्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
चोपड्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

चोपडा ( प्रतिनिधी ) – दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार दरोडेखोरांना धरणगाव ते चोपडा रोडवर असलेल्या तापी सुत गिरणीच्या पुढे एका वळणावर अटक करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती वरून , चोपडा ते धरणगाव रोडवर असलेल्या तापी सुत गिरणीच्या पुढे एका वळणावर काही दरोडेखोर टोळीच्या माध्यमातून दरोडा टाकण्यासाठी वाहनातून येत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या सूचनेनुसार चोपडा शहर पोलिसांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान सापडारातून मोठ्या शितापीने टोळीतील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. हे दरोडेखोर टोळीने दरोड्याचा प्रयत्न करत असताना मिळून आले. त्यांच्याजवळ दरोडा घालण्याचा साहित्य महिंद्रा पिकअप व्हॅन क्रमांक (एमपी ०९ जीसी ५०६१) आणि महिंद्रा कंपनीचे जनरेटर मशीन असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दीपक विसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दरोडेखोर दादला सिराम नरगावे (वय-२०) रा.किरचली ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, सियाराम बेलोरसिंग चव्हाण (वय-२३) रा. झेंडीखोद्री ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, जगदीश दमडीया नरगावे (वय-२४) रा. किरचली ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, ऋषिकेश रामलाल सोलंकी (वय-१९) रा. कुमठाना ता. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश, अर्जुन बळीराम आर्य (वय – १९) राहणार झेंडेखोद्री, ता. सेंधवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश याच्यासह इतर ३ ते ४ जणांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापैकी चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/daroda-taknyachya-tolis-atk/
Previous Post

मेहरूण तलावात तरुणाचा मृतदेह तरंगतांना आढळला

Next Post

धक्कादायक ; गळा चिरून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक ; गळा चिरून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या

धक्कादायक ; गळा चिरून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!