• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दहिवदला घरफोड्या केल्या अन् कार खरेदी करायला गेला असतानाच अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहिवदला घरफोड्या केल्या अन् कार खरेदी करायला गेला असतानाच अटक !

अमळनेर पोलिसांच्या तपासाला यश, चोरट्यासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दहिवद येथील गावामध्ये शेतकऱ्यांचे घरी घरफोडी करत रक्कम जमा केली. नंतर चोरी केलेल्या पैशातून कार खरेदी करण्यासाठी गेला असताना चोरट्याला अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. प्रकरणात दहिवद येथील ५ घरफोड्यांची उकल झाली आहे. तर त्याच्याकडून २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ग्रामीण भागात घरांच्या किल्ल्या दाराजवळ लावून शेतकरी शेतात जातात. अशा घरांतून चोऱ्या करण्याची पद्धत बिलवाडी ता. जळगाव येथील प्रवीण सुभाष पाटील याची आहे. त्यानुसार अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे काही दिवसांपूर्वी भर दुपारी बंद घरांचे कुलूप उघडून चोरी झाल्याची घटना घडली होती. यात ५ घरांतून सुमारे सव्वासात लाख रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार घटनेपूर्वी आणि घटनेनंतर पोलिसांनी अमळनेर, धरणगाव व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिकदृष्ट्या प्रवीणचा प्रवास आणि घरफोडीतील वेळ जुळवली.

यानंतर पोलिसांनी प्रवीणवर पाळत ठेवण्यास सुरवात केली. दरम्यान प्रवीण हा १ डिसेम्बरला चोरीच्या पैशातून जळगावहून नवी गाडी घेण्याच्या तयारीत होता. याचवेळी पोलिसांनी एलसीबीच्या मदतीने त्याच्यावर झडप टाकत त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याने अमळनेरात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९७ हजार रुपयांची रोकड, ३६ हजार रुपयांची अंगठी, गुन्ह्यात वापरलेली ६० हजारांची दुचाकी असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी प्रवीणला सुमारे १८ घरफोडी प्रकरणांत अटक करण्यात आली होती. अमळनेर येथील सरकारी वकील किशोर बागूल यांच्या घरीही दिवसा घरफोडी झाली होती. त्याने सिल्लोड, औरंगाबाद तसेच ग्रामीण भागात चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बंद घर फोडून चोरटयांनी मुद्देमाल लांबविला

Next Post

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांची अचानक ‘एक्झिट’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांची अचानक ‘एक्झिट’

महावितरणचे कार्यकारी संचालक सुनिल पावडे यांची अचानक 'एक्झिट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon