• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दगडफेकीत मोबाईल चोरी करणाऱ्यास अटक, तीन दिवस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 18, 2023
in Uncategorized
0
दगडफेकीत मोबाईल चोरी करणाऱ्यास अटक, तीन दिवस कोठडी

जळगाव तालुक्यात कुसुंबा येथे घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसुंबा गावातील हॉटेल सुमेरसिंग येथे दोन गटात भांडण होवून दगडफेक झाली होती. यातील  फरार असलेल्या संशयित आरोपीला ममुराबाद गावातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. साहील शेख उर्फ धुव्वा सलीम शेख (२७, रा. सुप्रीम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

१ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास  जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील हॉटेल सुमेरसिंग येथे दोन गटात भांडण होऊन दोन्ही गटांनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक केली होती. यात दिनेश सुर्यभान सोनवणे हा जखमी झाला होता तर दिनेश पाटील याचा मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी पोकॉ गोविदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल घडविणे व जबरी चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी १० आरोपींना अटक करण्यात आली होती.

या ठिकाणी मोबाईल चोरी करणारा साहील शेख उर्फ धुव्वा सलीम शेख (२७, रा. सुप्रीम कॉलनी) हा पसार होता. तो ममुराबाद येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक  जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्याला ताब्यात घेण्याविषयी त्यांनी सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि नीलेश गोसावी, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, योगेश बारी, संदीप धनगर यांनी त्याला ममुराबाद येथून रविवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. सोमवारी त्याला जिल्हा न्यायालयात केले असता त्याला न्यायमुर्ती सुर्वणा कुलकर्णी यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dagadfekit-mobile-chori
Previous Post

कधी प्रेम,हर्षोल्हास आनंदोत्सव तर कधी वंचितांचे जळजळीत वास्तव म्हणजे हिंदी गझल- डॉ.मधू खर्राटे

Next Post

गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्या –  डॉ.केतकीताई पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्या –  डॉ.केतकीताई पाटील

गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्या -  डॉ.केतकीताई पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon