• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

दगडफेक करून मुद्देमाल नेला चोरून, फेकरी शिवारातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ तालुक्यात औष्णिक विद्युत केंद्राचे नुकसान

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील फेकरी शिवारातील रेल्वे क्रॉसिंगजवळ अज्ञात ४ जणांनी दगडफेक करून दोन जणांचा मोबाईल आणि रेल्वे वॅगनचे अंदाजे २० हजार रुपये किमतीचे लोखंडी साईड डोअर असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरून नेल्याची घटना बुधवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेकरी येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे वॅगनचे अंदाजे २० हजार रुपये किमतीचे ९ लोखंडी साईट डोअर अज्ञात चोरट्यांनी उतरविले होते. दरम्यान ही माहिती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रच्या प्रशासनाला मिळाली. त्यानुसार कनिष्ठ अधिकारी अनिकेत चंद्रकांत काणेकर यांच्यासह दिलीप वना वराडे व राजेंद्र घनश्याम पाटील हे बुधवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाने फेकरी शिवारातील रेल्वे क्रॉसिंग जवळ आले. त्यावेळी चोरी करून उतरवलेले लोखंडी साईट डोअर वाहनात लोड करत अतांना त्याठिकाणी अज्ञात ४ जणांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

या दगडफेकीत दिलीप वना वराडे आणि राजेंद्र घनश्याम पाटील हे दोघे जखमी झाले असून त्यांच्याकडील ८ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल हिसकावून पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे कनिष्ठ अधिकारी अनिकेत काणेकर यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.


Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dagadfek-karun-muddemal-nela/
Previous Post

सीपीआर जीवनमृत्यूमधील सुरक्षित भिंत

Next Post

दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू, तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह तापी काठी आढळला  

दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू, तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon