• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, एकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, एकाला अटक

पाचोरा पोलीस स्टेशन येथे घडली घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील जारगाव चौफुली येथे दोन जणांचा खून झाल्याची खोटी माहिती ११२ डायल क्रमांकावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची व पोलिसांची दिशाभूल करणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

पाचोरा पोलीस स्टेशनला रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की,  पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. (केसीएन)त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे.  त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे.  तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता.

सदर माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचा स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी केली.(केसीएन)मात्र फोन आल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती.  फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविंन्द्र पाटील (रा.तामसवाडी ता.  पारोळा, हल्ली मु.रा. जारगाव चौफुली, पाचोरा) हा मिळून आला.

त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की,  मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला होता.  तशी काही एक घटना घडलेली नाही.  शैलेश रविंन्द्र पाटील याने नागरीकांना व पोलीसांना त्रास व्हावा या हेतुने मुददामहून पोलीसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

महाविद्यालयातून दुचाकी चोरणाऱ्या चोराला अटक, मुद्देमाल जप्त

Next Post

कर्तव्य करताना विजेचा शॉक लागून वायरमन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्तव्य करताना विजेचा शॉक लागून वायरमन जखमी

कर्तव्य करताना विजेचा शॉक लागून वायरमन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon