• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महाविद्यालयातून दुचाकी चोरणाऱ्या चोराला अटक, मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
महाविद्यालयातून दुचाकी चोरणाऱ्या चोराला अटक, मुद्देमाल जप्त

Oplus_131072


रामानंद नगर पोलीसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या चोरट्याला रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कारवाई करत आकाशवाणी चौकातून अटक केली आहे. त्यांच्याकडून एकुण चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आले आहे.

शोएब हबीब शाह (वय-२५, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. शहरातील एम.जे. कॉलेज समोर पार्किंगला लावलेली अफसर अहमद शेख मुनीर रा.अलमास कॉलनी, जळगाव यांची पार्किंगला लावलेली (एमएच १९ इएल ३८९३) क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर यांच्याकडे होता.

या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना चोरीला गेलेली दुचाकी ही संशयित आरोपी शोएब हबीब शहा याने चोरी केल्याची माहिती रामानंदनगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आकाशवाणी चौकात सापळा रचून चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या शोएब हबीब शहा याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याने इतर चोरीच्या दोन दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्याने जिल्हापेठ पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मलिक, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, जितेंद्र तावडे, हेमंत कडसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी यांनी केली आहे.


 

Previous Post

भरधाव वाहन जामनेरच्या तरुणाला उडवून पसार, जागीच मृत्यू !

Next Post

खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, एकाला अटक

खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon