जळगाव (प्रतिनिधी ) ;- जामनेर येथे औरंगाबाद जिल्ह्यातील अतुल संजय इंगळे हा दुचाकी चोरी करीत असल्याच्या माहितीवर एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील प्रदीप पाटील,सुनील दामोदर, जयंत चौधरी , विजय पाटील, पंकज शिंदे आदींच्या पथकाने अटक केली.