जळगाव;- आज दिवसभरात १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ६८ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. त्यात नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले .
जळगाव शहर-०, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-९, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.