जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात आज ४३ कोरोना रुग्ण आढळले असून १६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे . एकाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, जामनेर-४, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ असे एकुण ४३ रूग्ण आढळून आले आहे.