जळगाव (प्रतिनिधी )-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने ओसरत असून आज दिवसभरात अवघे १५ कोरोना रुग्ण आढळून आले.
गेल्या २४ तासांमध्येच जिल्ह्यातील १२२ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३३२ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
जळगावातील ११; भुसावळातील दोन तर चोपडा आणि भडगावमधील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.