जळगाव ( प्रतिनिधी ) –जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज दिवसभरात कोरोनाचे २०६ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली .
जळगाव शहर-४७, जळगाव ग्रामीण-७, भुसावळ-२४, अमळनेर-१, चोपडा-३०, पाचोरा-०, भडगाव-३२, धरणगाव-७, यावल-८, एरंडोल-४, जामनेर-९, रावेर-९, पारोळा-१, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०, बोदवड-१३ असे एकुण २०६ कोरोना बाधित आढळून आले.